आपण या सदरात आपल्या समाज बांधवानी केलेल्या सामाजिक कार्यांची माहिती पाहू शकतो
बडगुजर समाज युवा मित्र मंडळ, पिंप्री ता. धरणगांव तर्फे आयोजित पालखी सोहळा अतिशय भक्तीमय वातावरणात संपन्न – श्री. चंदन बडगुजर, पिंप्री
पिंप्री खुर्द येथे दि. 05/01/2020 रोजी चामुंडा माता पालाखी सोहळा आयोजित करण्यात आला या कार्यक्रम ला प्रमुख पाहुणे जिल्हा परिषद सदस्य गोपाल चौधरी व हिरालाल […]
