No Image

गुटखा – कवी, श्री. निंबा पुना बडगुजर, एरंडोल

February 5, 2025 Vinod S. Mohokar 0

गुटखाशौक आहे हा लटिकाखाऊ नका हो गुटखाआनंदाची ही घटिकायाला बसेल फटका गुटख्यांचे हे प्रकारकेला यांनीच कहरमुखी कोंबलेला बारकरी तोंडाला प्रहार गुटखा तंबाखू व बारओढे ऐटीत […]

No Image

बोलका निसर्ग – श्री. निंबा पुना बडगुजर, एरंडोल

February 2, 2025 Vinod S. Mohokar 0

बोलका निसर्ग माणूसकी झाली महाग, म्हणून निसर्गात मी गेलोउपदेश आणि अनुभव घेऊन माघारी आलोपायात पायतण घालून, मी वाट धरली आपलीजमीन म्हणाली हसून, बघ मी किती […]

No Image

आजी आजोबा – श्री. निंबा पुना बडगुजर, एरंडोल

February 2, 2025 Vinod S. Mohokar 1

आजी आजोबा घरात…… सुख येईल दारात… आजी आजोबा संगतीन, स्वर्ग सुख रात्रंदिन,घर शोभे तीर्थ स्थान, वाटे गोकुळ समान. आजी आजोबा प्रेमळ, स्वभाव शांत व सरळ,दोघे […]

No Image

सुर्यास्त :- श्री. कैलास भाऊलाल बडगुजर सर, टिटवाळा

January 28, 2025 Vinod S. Mohokar 0

सूर्यास्त, सूर्याचे मावळणे हा निसर्गचक्राचा एक नियमित भाग! उद्याच्या प्रकाशमय सूर्योदयासाठी आजची अंध:काराकडची वाटचाल आवश्यक आहे. आजच्या अंध:कारातच उद्याचा उष:काल लपलेला आहे हे निश्चित. तसं […]

No Image

झाड :- कवी – श्री. निंबा पुना बडगुजर, एरंडोल

January 17, 2025 Vinod S. Mohokar 0

झाड वृक्षांमध्ये सर्वांसाठी परोपकारी भाव आहेकिडी मुंगी पशु पक्षांचे ते तर एक गाव आहेकावळा असो की कोकीळ चिमणी असोवा घारमधमाशांसह सर्वांचा तो घेतो शिरावर भार […]

No Image

विवाह:- कवी – श्री. निंबा बडगुजर, एरंडोल

January 14, 2025 Vinod S. Mohokar 0

समाज कार्यकर्ते आणि गावकरी सामुहिक विवाहाची घेऊ जबाबदारी ।। धु ।। दैवाच्याच लिला या कुणास ना कळतातलग्न वधु-वरांचे नशिबाने जुळतातबम्ह गाठी बांधल्या जातात देवाच्या दारीसामुहिक […]

No Image

थेंब :- कवी श्री. कैलास भाऊलाल बडगुजर सर, टिटवाळा

January 12, 2025 Vinod S. Mohokar 0

थेंब. आभाळ गळतयंआसवं ढाळतयंथेंब आसवाचाधरित्री फुलवतयं थेंबाथेंबातूनीपिक हे फुलतयंदाणादाणा एककणसात भरतयं थेंबा-थेंबातूनीझरे हे वाहतीनिर्झर वनातपालवी फुलवती थेंब आसवाचाआईच्या मायेचावेडा जीव लावतयंएक जीवन फुलवतयं श्री. कैलास […]

No Image

वृध्दाश्रम :- कवी – निंबा पुना बडगुजर, एरंडोल

January 12, 2025 Vinod S. Mohokar 0

वृध्दाश्रम आजकाल सर्वदूर ऐकू येतो सूर,आईवडिलांना पोठवतात वृद्धाश्रमात दूर । मुलांसाठी नवस सर्वच जण करतात,सूनबाई आल्यावर अडगळ हे ठरतात । हाताचे फोडासमान रात्रंदिन जपतात,अर्धपोटी राहून […]

No Image

पाऊस :- श्री. कैलास भाऊलाल बडगुजर सर, टिटवाळा

January 11, 2025 Vinod S. Mohokar 0

पाऊस हा असा कसा ? थेंबाथेंबाचा स्क्त शेतकऱ्याचे थेंबाथेंबाने पिणारा पाऊस हा असा कसा ? बिनभरवशाचा कष्टकऱ्याचा जीव घेणारा पाऊस हा असा कसा ? धसमुसळा […]

No Image

युवा शक्ती – एक तळपता सूर्य -लेखक श्री. कैलास भाऊलाल बडगुजर सर, टिटवाळा

January 9, 2025 Vinod S. Mohokar 0

युवा शक्ती – एक तळपता सूर्य हे स्फूर्तीगीत ऐकल्यावर आजही अंगात रक्त उसळल्याचा भास होत अशाच एका उत्तुंग ध्येयाने छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या तरुण, […]