पनवेल: नवी मुंबई व पनवेल परिसर बडगुजर समाज मंडळ यांनी सालाबाद्रमाणे समाज सहलीचे नियोजन केले आहे. मागील वर्षी मंडळाने लोणावळा, खंडाळा, खोपोली, वरदविनायक गणपती मंदिर महड, तसेच मुख्य आकर्षण म्हणून डायनासोर पार्क अशी ५० प्रवाशांची यशस्वी सहल आयोजित केली होती.
यावर्षी प्रति शिर्डी, प्रति बालाजी, एकमुखी दत्त दर्शन, कात्रज सर्प उद्यान अशी रूपरेषा असलेली एक दिवसीय सहल आयोजित केली आहे. तरी या सहलीला सर्व नवी मुंबईकरांची उपस्थिती प्रार्थनीय आहे.
यासाठी खालील नंबर वर संपर्क करून ५ डिसेंबर पूर्वी रजिस्ट्रेशन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
श्री. भगवान बडगुजर सर 7021152207
श्री. अविनाश बडगुजर 9930950149
श्री. अतुल रामसे 993031917
नवी मुंबई व पनवेल परिसर बडगुजर समाज मंडळाच्या या उपक्रमास Badgujar.in वेब पोर्टल टीम च्या शुभेच्छा.
दिनांक 2 डिसेंबर 2018 रोजी काढलेल्या सहलीतील निवडक क्षण खलीप्रमाणे:
Leave a Reply