बडगुजर समाज युवा मित्र मंडळ, पिंप्री ता. धरणगांव तर्फे आयोजित पालखी सोहळा अतिशय भक्तीमय वातावरणात संपन्न – श्री. चंदन बडगुजर, पिंप्री

पिंप्री खुर्द येथे दि. 05/01/2020 रोजी चामुंडा माता पालाखी सोहळा आयोजित करण्यात आला या कार्यक्रम ला प्रमुख पाहुणे जिल्हा परिषद सदस्य गोपाल चौधरी व हिरालाल सर बडगुजर, फागणे चे उपसरपंच श्री. राजेश वसंतशेठ बडगुजर ,पिंप्री गावातील सरपंच विजय सुर्यवंशी, श्री. सतीश बाहेती, श्री. अशोक चौधरी, डॉ.गोपाल पाटील, श्री. देविदास पवार, पोलीस पाटील श्री. गोपाल बडगुजर आदि. उपस्थित होते. अतिशय शिस्तबद्ध आणि अगदी भक्तीभावाने हा पालखी सोहळा पार पडला. गावामध्ये पालखीची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणुकीत सर्व बडगुजर समाज बांधवांनी व गावकऱ्यांनी उत्सुर्त सहभाग नोंदविला. पालखी सोहळ्यानंतर सर्व भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

श्री. चामुंडा मातेच्या पालखीची पुजा करतांना महिला भाविक भक्त

या कार्यक्रमाचे आयोजक आणि अथक परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्यात सिंहाचा वाटा असणारे पिंंप्री गावातील बडगुजर समाज युवा मित्र मंडळ, पिंप्री खुर्द ।। सर्व सदस्यांचे आम्ही हार्दिक अभिनंदन करतो. सलग दुसऱ्या वर्षी अतिशय व्यवस्थित आणि भक्ती भावाने हा कार्यक्रम यशस्वी पार पाडला.

महाप्रसादाचा आस्वाद घेतांना भक्त गण

बडगुजर समाज युवा मित्र मंडळ, पिंप्री खुर्द ।।
कार्यकारणी पालखी सोहळा नियोजनामध्ये खाालील सर्व सदस्यांंचा सहभाग होता.
१) हरीश प्रकाश बडगुजर =अध्यक्ष
२) चंदन सुरेश बडगुजर =उपाध्यक्ष
३) निलेश ईश्वर बडगुजर =खजिनदार
४) उमाकांत बाबुलाल बडगुजर =सल्लागार
५) डिगंबर बापु बडगुजर = सदस्य
६ )तुषार सुरेश बडगुजर =सदस्य
७) सचिन रामदास बडगुजर= सदस्य
८) *सुजीत रविंद्र बडगुजर = सदस्य
९) गणेश भिला बडगुजर = सदस्य
१०) जयेश सुनिल बडगुजर = सदस्य
११) चेतन बापु बडगुजर = सदस्य
१२)गौरव विनायक बडगुजर = सदस्य
१३) निलेश सुभाष बडगुजर = सदस्य
१४) निखील महेंद्र बडगुजर = सदस्य
१५) मोहनदास विठ्ठल बडगुजर= सदस्य
१६) ममलेश बन्सीलाल बडगुजर = सदस्य
१७) मुकेश पंडीत बडगुजर = सदस्य
१८) हर्षल कैलास बडगुजर = सदस्य
१९) पंकज अरूण बडगुजर =सदस्य
२०) नयन *अरूण बडगुजर सदस्य
२१)अंकीत विकास बडगुजर =सदस्य
२२) महेश दिलीप बडगुजर = सदस्य
३०) सागर मधुकर बडगुजर = सदस्य

समस्त बडगुजर समाज व समस्त ग्रामस्त मंडळी व मित्र परिवार पिंप्री खुर्द ।।

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*