अखिल भारतीय बडगुजर समाज महासमितीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे दि. ३.११.१९ वर्षी येथे आयोजन – श्री. राजेंद्र भालचंद्र बडगुजर, कुसुंबा

? ? ? ? ? ?
अ.भा.ब.स.महासमीतीचे सर्व सभासदांसाठी

अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती
वार्षिक सर्वसाधारण सभा अजेंडा
प्रति,
मा.श्री./सौ. —————————————–

आपल्या न्यासाची वार्षिक सर्वसाधारण सभा
महासमितीचे अध्यक्ष श्री.माधवराव जानकीराम बडगुजर यांचे अध्यक्षतेखाली रवि. 03-11-2019 रोजी सकाळी 10 वा.खाली दिलेल्या पत्त्यावर वर्षी ता.शिंदखेडा येथे खालील विषयावर विचार-विनिमय करून निर्णय घेण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे.त्यासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
सभेचे विषय
1) मागील सभेचे प्रोसिडिंग वाचून कायम करणे.
2) सन 2018-19चा जमा खर्च मंजूर करणे.
3)सन 2018-19चा वार्षिक अहवाल मंजूरकरणे
4) सन 2019-20 च्या वार्षिक अंदाजपत्रकास
मंजुरी देणे.
5) सभेच्या नवीन वाढीव सभासदांना मंजुरी देणे.
6) मा.अध्यक्ष सो.यांच्या परवानगीने
आयत्यावेळेच्या विषयांवर चर्चा करणे.

           *अध्यक्ष                सचिव* 
अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती 

टीप-कोरम अभावी सदरची सभा तहकूब झाल्यास त्याच ठिकाणी विषयसुचीप्रमाणे सभा घेण्यात येईल.त्यास कोरमचे बंधन राहणार नाही.

          *सभेचे सभेचे ठिकाण व वेळ*

रविवार दि.०३-११-२०१९ रोजी स.१० वा.
श्री.डी.आर.पाटील
फार्म हाऊस,वर्षी फाट्याजवळ,वर्षी
ता.शिंदखेडा जि.धुळे
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
(सर्व सन्माननीय सदस्यांना विनंती की वरील मिटींगचे अजेंडा सर्वांना पोस्टाने पाठवण्यात आले असून पोस्टाच्या दिरंगाईमुळे आपणास उशिरा मिळू शकतात… तरी विनंती की हाच अजेंडा समजून मीटिंगसाठी अवश्य यावे.)
( सदर कार्यक्रमासाठी जुनागड येथील मंदिराचे पुजारी श्री. प्रफुल्ल गिरी महाराज आमंत्रित मान्यवर म्हणून उपस्थिती देणार असून समाजासाठी योग्य ते मार्गदर्शन करणार आहेत.)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*