‘श्री चामुण्डा माता मंदिर, पिळोदे ता. अमळनेर चौदावा (१४) वर्धापन दिन सोहळा’ – श्री. दिनेश बडगुजर, पारोळा

।।श्री कुलस्वामिनी चामुंडा माता प्रसन्न।।

श्री.रा.रा.-

__ यांना कळविण्यात आनंद होतो की, श्री चामुण्डा माता कृपेने…
‘श्री चामुण्डा माता मंदिर चौदावा (१४) वर्धापन दिन सोहळा’

मिती मार्गशिर्ष कृ३, रविवार, दि.१५ डिसेंबर २०१९ रोजी करण्याचे योजिले आहे. तरी सर्व समाज बांधव, भगिनींना, भक्तांना विनंती की सोहळ्यास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.

।। कार्यक्रम ।।

हवनात्मक नवचंडी विधी (ध्वजा रोहण)

होमपूजा

।।आपले विनीत ।।
श्री. सुरेश राजघर बडगुजर (अध्यक्ष) मो.९४२३९४९०३३
श्री. अरुण गंगाधर बडगुजर (सचिव) मो.९४२३९४९०५०
श्री. अशोक राजघर बडगुजर (उपाध्यक्ष) मो.९८६०४८९२९
श्री. सुधाकर गंगाधर बडगुजर (सदस्य) मो.९४०५०२७५३०
श्री. प्रा. देविदास अभिमन बडगुजर (सदस्य)
श्री. सुभाष बाबुराव बडगुजर (सदस्य)
श्री. अमृत सुकताल बडगुजर (सदस्य) श्री. भालचंद्र रघुनाथ बडगुजर (सदस्य) PSI
श्री. परेश नथ्थु बडगुजर (सदस्य)
श्री. मनोहर श्रीराम बडगुजर (सदस्य)

।। समस्त बडगुजर समाज मंडळ, पिळोदे ।।

भंडाराची वेळ : सकाळी ११ ते ३ वाजेपर्यंत

टिप: * अमळनेर येथून जळोद, लासुर, कलाली, पिंपळी, हिंगोणा बस सेवा आहे.

  • अमळनेर पाचपावली देवी येथून खाजगी रिक्षा आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*