जाहीर निमंत्रण – बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ, मुंबई तर्फे बडगुजर समाज मेळाव्याचे आयोजन – श्री. एस्. एम. बडगुजर, डोबिंवली

??।। जाहीर निमंत्रण ।।??

बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ मुंबई, तर्फ रविवार, दिनांक 10.नोव्हेंबर 2019 रोजी ठीक सकाळी 9.00 वाजता महाराष्ट्र मित्र मंडळ हायस्कूल, उ.नगर बस स्टॉप मागे, उल्हासनगर-1 येथे बडगुजर समाज मेळावा आयोजित करण्यात आला आहे. तरी आपण सहकुटुंब सहपरिवार कार्यक्रमाला उपस्तीत राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. ही नम्र विनंती.
समाज मेळावात खालील प्रमाणे कार्यक्रम आयोजित केले आहे.

1) “पाक्षिक बडगुजर दर्शन” दिवाळी अंक प्रकाशन सोहळा-2019.
2) मुंबई परिसर समाज परिचय पुस्तिका प्रकाशन सोहळा.
3)बडगुजर दर्शन पुरस्कार वितरण सोहळा-2019.
4)विद्यार्थी गुणगौरव बक्षीस वितरण सोहळा-2019.
5) समाज बांधव सेवानिवृत्त सत्कार सोहळा-2019.

कार्यक्रम वेळेवर सुरू होईल. याची समाज बांधवांनी नोंद घ्यावी ही विनंती.
कार्यक्रमास आपली उपस्ती प्राथनिय राहील.
धन्यवाद.

निमंत्रक :-
बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ सर्व कार्यकारणी.
पाक्षिक दर्शन संपादकीय सल्लागार मंडळ.
ठाणे, बृहन्मुंबई व कोकण परिसर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*