धरणगांंव येथील चि.सागर प्रभाकर बडगुजर यांनी दाखवलेल्या धाडस व प्रामाणिकतेबद्दल त्यांचा बडगुजर समाज पंच मंडळातर्फे सत्कार – चि.गणेश सुरेश कोतवाल व चि.रोहित मनोहर बडगुजर, धरणगांव
चि.सागर प्रभाकर बडगुजर हे मूळचे धरणगाव येथील रहिवासी असून ते महावीर पतसंस्था धरणगाव येथे शिपाई म्हणून कामाला आहेत. सदर पतसंस्थेतील व्यवस्थापक यांनी दुपारी 4 वाजता […]
