भुसावळ येथील समाज बांधव दिपाली केटरर्स वाले श्री. दिलीप शेठ बडगुजर यांचे चिंरजीव शुभम बडगुजर याने आपल्या वडिलांचा व्यवसाय अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी प्रयत्न शील आहे. चि. शुभम हा हॉटेल मेनेजमेंट चा कुकरी आणि बेकरी हा कोर्स करीत आहे. शिवाय त्याला वेगवेगळ्या पकवान रेसिपी बनविण्यात रस आहे.
तो एक उत्तम शेफ असून आपले कलागुण आणि ज्ञान सर्वांन सोबत शेअर करता यावे याकरिता त्याने आपले युट्यूब चॅनल तयार केले आहे करतो नेहमी वेगळ्या प्रकारच्या रेसिपी टाकत असतो. यामुळे आपल्याला ही घरातच राहून विविध प्रकारचे पदार्थ बनविता येतील.
जर आपल्याला ही वेगवेगळे खाद्य पदार्थ च्या रेसीपी माहिती करून घ्यायचच्या असतील तर शुभम च्या यूट्यूब चैनल ला खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा.
Plz share on groups share with family like and subsribe
शुभम ला युवक समिती व बडगुजर प्राऊड ग्रुपकडून हार्दिक शुभेच्छा

Leave a Reply