नमस्कार,
मी सौ. राजश्री सुदाम बडगुजर , पुणे.
मी 2 महिन्यांपुर्वी यूट्यूब वर माझे कुकींग चॅनेल तयार केले आहे ज्यात प्रत्येक डिशचे आरोग्याविषयक फायदे सांगितले जातात.
माझ्या युट्यूब चॅनेलवर नवीन व्हिडिओ अपलोड केलेले आहेत .
( Healthy Cooking with Rajshree )
खास आपल्या गणपती बाप्पांसाठी ? # 11 Days 11 Prasad.
माझ्या चॅनेलवर मोदक बनविण्यासाठी सर्वात सोप्या रेसिपी आहेत.
व्हिडीओ पाहण्यासाठी खालील क्लिंक वर क्लिक करा. लाइक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ?.
? गणपती बाप्पा मोरया?

Leave a Reply