कोरोना च्या जागतिक महामारी मुळे बाहेर खेळायला जाणे बंद असल्यामुळे यावर चिमुरड्यांनी काढला उत्तम आणि मजेशीर उपाय – “virtual ऑनलाईन फुटबॉल पासिंग गेम “

कोरोना जागतिक महामारी च्या पार्श्व भूमीवर प्रत्येकाच्या जीवनावर बदल झालेला आहे, त्यालाच अपवाद लहान मुले यांना सुद्धा झाला आहे.

कोरोना काळात सर्वात मोठा बदल हा शिक्षणावर झालेला आहे, त्या वर उपाय म्हणून शिक्षण विभागाने मुलासाठी ऑनलाईन माध्यमातून शिक्षण घेण्याची सुविधा करून दिलेली आहे.
तरी मुलांचा अजुन एका गोष्टीवर सर्वात जास्त बदल झालेला आहे तो म्हणजे खेळण्यावर, कोरोना काळात मुले बाहेर खेळू नाही शकत आहे, त्यावरून ऑनलाईन माध्यमातून शिक्षण तर सुरू झाले पण त्या तुन ही मुले कंटाळली सारखी करत असतात, खेळाला बाहेर मुभा नसलेल्या मुलांनी ह्यावर एक सुंदर उत्तम आणि मजेशीर उपाय काढला आहे.
“virtual ऑनलाईन फुटबॉल पासिंग गेम “
पूर्णपणे मजेशीर असा उत्तम पर्याय शोधून काढला आहे ह्या चिमुकल्यांनी, चिमुकले हे वेग, वेगळ्या गावातून, शहरातून, बाहेर देशातून असा पूर्णपणे सुंदर पणे असा हा खेळ सादर केला आहे.

ह्या Virtual ऑनलाईन फुटबॉल पॅसिंग गेम मधील चिमुकल्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत.

रित्विका बडगुजर (शिरपूर)
दुर्वा बडगुजर (दुबई)
क्षितिज बडगुजर (शिरपूर)
सुमेध बडगुजर (पनवेल)
चैतन्य बडगुजर (दुबई)
भार्गव बडगुजर (पनवेल)
नक्षत्र बडगुजर (पनवेल)
शक्ती कोतवाल (पुणे)
क्रिष्णा बडगुजर (दुबई).

Lets Enjoy The Video
?????????????

Like Share & Subscribe the channel.

1 Comment

  1. फार चांगला मार्ग शोधून काढला या चिमुरड्यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन

Leave a Reply

Your email address will not be published.


*