नाशिक चामुंडा माता युवक मित्र मंडळ येथील तरुण तडफदार युवा उपाध्यक्ष श्री. संदिप बबनराव दोडे यांच्या निवासस्थानी महालक्ष्मी माताचे आगमन

सालाबादाप्रमाणे यंदाही आमच्या येथे माता महालक्ष्मी यांचे आगमन झाले. विशेषतः हा सर्व कार्यक्रम संपूर्ण शासकीय नियमानुसार पार करत दोडे कुटुंबानी समाजा पुढे एक आदर्श ठरावा असाच आयोजित केला सोशल डिस्टसिंग पाळण्यात आला व मास्क परिधान करून हा सोहळा पार पाडला. यावेळी महिलांनी आपले पारंपारिक खेळ खेळत गौरीचे स्वागत केले.

सर्व दोडे परिवाराचे कौतुकास्पद अभिनंदन..
सौ. इंदिरा सतीश दोडे.
सौ. स्वाती संजय दोडे.
सौ. पल्लवी संदीप दोडे.
आणि समस्त दोडे परिवारातील सदस्य.
चैताली, निखिल, अभिषेक, गौरी,…..
श्री सतीष, संजय, संदिप…

ह्या तिन्ही भावांवर आई महालक्ष्मीची अखंड कृपा असो…

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*