कै.स्व. गोकुळ कौतिक बडगुजर यांना एका नातवाने वाहिलेली आदरांजली – प्रा. मिलिंद चिंधू बडगुजर, चिंचोली
“””शून्यामधूनी विश्व निर्मुनीकिर्तीसुगंध वृक्ष फुलवूनीलोभ माया प्रीती देवूनीसत्य सचोटी मार्ग दावूनीअमर झाले आण्णा, तुम्ही जीवनी””……..आण्णांचे शिक्षण म्हणजे जेमतेम चौथी पाचवी पर्यंतचे. परंतु आण्णा ज्या पद्धतीने […]
