??????? *प्रशिक्षक : सौ.रोहिणी रविंद्र बडगुजर ( गृहिणी )*
शहादा ता.शहादा जि.नंदुरबार
सध्या बाजारातील गणपती मूर्ती पेक्षा पर्यावरणपूरक तसेच स्वतः तयार केलेल्या मूर्तींकडे कल वाढत जात आहे. यासाठी खास बडगुजर समाजातील महिलां व मुलांसाठी अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती व बडगुजर प्राऊड ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने घरी बसल्या मोफत गणपती मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण/ वेबिनार घेण्यात येणार आहे. चला तर मग या वर्षी आपण स्वतः तयार केलेल्या गणपती ची स्थापना करूया…..
?लागणारे साहित्य?
१) शाडूची माती किंवा शेतातील काळी माती
२) वॉटर कलर व ब्रश
३) पाणी
⏰ दिनांक व वेळ ⏰
दि.२०/०८/२०२० वार गुरूवार
वेळ : दुपारी ०३:०० वाजता
टिप : प्रशिक्षणापुर्वी सर्व साहित्य जवळ असु द्यावे
नाव नोंदणी व संपर्कासाठी
मोबाईल क्रमांक…
१) श्री धीरज बडगुजर
मो.क्र 9767568365
२) श्री दिलीप बडगुजर
मो.क्र 9922335555
३) श्री लोकेश बडगुजर
मो.क्र 7030755996
४) श्री चंद्रकांत बडगुजर
मो.क्र. 9049655392
???????


Leave a Reply