श्री. राहुल अशोक बडगुजर यांचा Ericsson कंपनी मध्ये विशेष गौरव

बंगलौर येथील श्री. राहुल अशोक बडगुजर (कोतवाल) यांना Ericsson India Global Limited कंपनी मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल विशेष सन्मान देऊन गौरवण्यात आले आहे. राहुल हे श्री.अशोक रामदास कोतवाल (मूळ गाव धुळे – Retired  Govt. Officer in Irrigation department) व सौ. अलका अशोक कोतवाल यांचे द्वितीय चिरंजीव आहेत.


याआधी राहुल यांनी इंग्लंड देशात Telefonica O2 Project यशस्वीरित्या हाताळले आहेत. राहुल यांस हार्दिक अभिनंदन आणि बडगुजर.इन वेबसाईट तर्फे  पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा..??

1 Comment

  1. श्री राहुल अशोकशेठ कोतवाल यांचे अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा…..

Leave a Reply

Your email address will not be published.


*