।। दुःखद निधन।।
एरंडोल,पिंपळकोठा येथील : श्री.प्रमोद
सुभाष बडगुजर यांचे वडील कै.सुभाष तंगू बडगुजर यांचे आज दि.१९/०८/२० रोजी
दुपारी ०३:०० वा.वयाच्या ६० व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा संध्या. ०५:०० त्यांच्या राहत्या घरुन निघणार आहे त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!अ.भा. बडगुजर समाज ओ.बी.सी.
समिती,अ.भा.बडगुजर समाज कल्याण समिती,अ.भा.बडगुजर समाज युवक समिती,अ.भा.बडगुजर स. महासमिती,सर्व समित्या सदस्य,बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
(मयत समाज बांधव संपर्क): 8208381574
(श्रद्धांजली मेसेज बनविणेसाठी संपर्क) : 9967906263
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

RIP ????