एरंडोल,ह.मु.डोंबिवली येथील : श्री.शिरीष नारायण बडगुजर यांच्या मातोश्री कै.अनुसया नारायण बडगुजर यांचे आज दि.२२/०८/२० रोजी दुपारी १२:२० वा. वयाच्या ८६ व्या वर्षी दिर्घ आजाराने व वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा आज संध्याकाळी ६:०० वा. ६,प्लाॅट/आर/ई/०३ कर्मयोग,सो.जिमखान्याच्या समोर,डोंबिवली पूर्व त्यांच्या राहत्या घरुन निघणार आहे त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य, अ. भा. बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,. अ.भा.बडगुजर समाज कल्याण समिती,
अ.भा.बडगुजर समाज युवक समिती, बडगुजर प्राऊड गृप, बडगुजर वेब पोर्टल, बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।(मयत समाज मातोश्री मुलाचा संपर्क):
9702029494
(श्रद्धांजली मेसेज बनविणेसाठी संपर्क) : 9967906263
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।


Leave a Reply