धुळे,फागणे येथील कै. कमलबाई गणेश बडगुजर (नंदवाळकर) यांचे दुःखद निधन

धुळे,फागणे येथील श्री.गणेश माणिक बडगुजर यांच्या धर्म पत्नी कै. कमलबाई गणेश बडगुजर (नंदवाळकर) यांचे आज दि.२१/०८/२० रोजी पहाटे ०३:२० वा. वयाच्या ७२ व्या वर्षी अल्पशा आजाराने व वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा आज फागणे स्मशान भूमी येथे आहे. त्यांचे आत्म्यांस परमेश्वर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!

अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,
अ. भा. बडगुजर समाज ओ.बी.सी.
समिती,
अ.भा.बडगुजर समाज कल्याण समिती,
अ.भा.‌बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप,बडगुजर वेब पोर्टल,बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।

।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*