जिल्हास्तरीय पर्यावरण पूरक संस्था म्हणून मातृभूमी सर्वांगीण विकास संस्था, जळगाव संस्थेचा गौरव – श्री. परेश सामनेरकर, जळगांव
मातृभूमी सर्वांगीण विकास संस्था, जळगाव हि संस्था गेल्या २० वर्षापासून संस्थापक अध्यक्ष श्री संजय जगन्नाथ बडगुजर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत आहे. संस्था आज अखेरपर्यत केंद्र व […]
