???।। सवांद संपर्क ।।???
बडगुजर समाज उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष सन्मानीय श्री श्रीकृष्ण बडगुजर सर यांची ऑनलाईन झूम माध्यमातून मुलाखत ( संवाद संपर्क ).
बडगुजर समाज उत्कर्ष मंडळाचे नव निर्वाचित अध्यक्ष श्री श्रीकृष्ण भिका बडगुजर यांची रविवार दि. 08. 11. 2020 रोजी रात्री ठीक आठ वाजता ऑनलाईन झूम या माध्यमातून मुलाखत घेण्यात येणार आहे या मध्ये सर्व समाज बांधव त्यांच्याशी संवाद संपर्क साधण्याचा आनंद मिळणार आहे. तसेच सन्मा. अध्यक्ष पदाच्या कार्यकाळात मंडळाच्या विकासासाठी त्यांची काय योजना आहे? त्यासाठी त्यांची कृष्णनिती काय असेल ? समन्वयातून विकास यात त्यांचा हातखंडा काय आहे?
यासह विविध विषयांवर श्री श्रीकृष्ण सरांशी येत्या रविवारी रात्री 8 वाजता संवाद साधू या.
सर्व समाज बांधवांना सहर्ष निमंत्रण.
खाली दिलेल्या लिंक वर रात्री 8 वाजेच्या 5 मिनिटे क्लीक करून या संवाद मध्ये सहभागी होऊ.
सर्व समाज बांधवाना सहर्ष निमंत्रण
सोबतची लिंक क्लिक करा, आणि ५ मिनिटे आधीच हजार व्हा!
Join Zoom Meeting
https://us04web.zoom.us/j/77648919817?pwd=eUlEdGxVV2g1Uk5NSEt4WWJGZnFsUT09
Meeting ID: 776 4891 9817
Passcode: krishna
धन्यवाद.
श्री रमाकांत पुंडलिक बडगुजर
सचिव
बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ,मुंबई

Leave a Reply