कु.पर्णवी बडगुजर डी फार्मसी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण – श्री. गोपाळ बडगुजर, दोंंडाईचा

कल्याण येथील श्री. चंद्रशेखर मधुकर बडगुजर यांची मुलगी कु.पर्णवी चंद्रशेखर बडगुजर डी.फार्मसी मध्ये 88.20% मिळवून, अहिंसा काॅलेज दोंडाईचा येथुन प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली. तिचे सर्व शिक्षक, नातेवाईक, मित्रपरिवार व सर्व स्तरावरून तिचे अभिनंदन करण्यात येत आहे. तसेच या यशाचे अनमोल मार्गदर्शन उद्योजक – श्री. गोपाल रामकृष्ण बडगुजर व सौ.रोहिणी गोपाल बडगुजर यांचे लाभले आहे.

आम्ही अखिल भारतीय बडगुजर समाज युवक समिती, बडगुजर प्राऊड ग्रुप समस्त वेबपोर्टल टीम तर्फे कु. पर्णवीचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो.

कु. पर्णवी बडगुजर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*