भडगांंव येथील: श्री. अनिल रमेश बडगुजर यांचे वडील कै.रमेश जगन्नाथ बडगुजर यांचे आज दि ०२/११/२०२० रोजी संध्या ०४:०० वा.वयाच्या ६५ व्या वर्षी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा सकाळी १०.०० वा. त्यांच्या राहत्या घरुन निघेल.
पत्ता :-घोडबल्ली भडगांव राहत्या घरी येथून निघणार आहे.
त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
शोकाकुल :
शांताराम रमेश बडगुजर
अनिल रमेश बडगुजर
गोपाल रमेश बडगुजर
अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,
अ. भा. बडगुजर समाज ओ.बी.सी. समिती,
अ.भा. बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप, बडगुजर वेब पोर्टल,
बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।ॐ असतो मा सद्गमय।तमसो मा ज्योतिर्गमय।मृत्योर्मामृतं गमय॥
।।मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली।।


Leave a Reply