No Image

डिजिटल वधू-वर मेळावा बोधचिन्ह आणि घोषवाक्याचे मानकरी – सौ. नंदीनी बडगुजर, मुंबई

November 30, 2020 Lokesh 0

डिजिटल वधू-वर मेळावाबोधचिन्ह आणि घोषवाक्याचे मानकरीघोषवाक्य (slogan)प्रथम क्रमांक :चंदन प्रवीण बडगुजर ‼️ऑनलाईन स्वयंवर बडगुजरांचे ‌‼️‼️अनोखे मनोमिलन वधू- वरांचे ‼️? द्वितीय क्रमांक :लोकेश कोतवाल माझा बडगुजर […]

No Image

औरंगाबाद येथील चि. सुमित सुनिल गिरणार याचे MHTCET परिक्षेत उज्वल यश – श्री नरेंद्र सिताराम बडगुजर, औरंगाबाद

November 30, 2020 Lokesh 0

अभिनंदन..! अभिनंदन..! अभिनंदन..!????????औरंगाबाद, पडेगांव येथील श्री सुनिल पुंडलीक गिरणार, (प्रा. शिक्षक) व सौ संगीता सुनिल गिरणार (प्रा.शिक्षक) प्रा.जि.प. शाळा, देवगांव रंगारी यांचा मुलगा चि. सुमित, […]

No Image

चोपडा येथील चि.गितेश काशिनाथ बडगुजर याचे MHTCET परिक्षेत नेत्रदीपक यश – प्रा. सी. डी. साळुंखे सर, धुळे

November 29, 2020 Lokesh 2

*अभिनंदन.अभिनंदन.अभिनंदन!*????????चोपडा येथील काशिनाथ पुंजूशेठ बडगुजर,उपशिक्षक, जि.तो.महाजन माध्यमिक  विद्यालय,धानोरा ता.चोपडा यांचा मुलगा *चि.गितेश* , पंकज विद्यालय,चोपडा याने नुकत्याच जाहिर झालेल्या *MHTCET* परिक्षेत ९९.७७ टक्के गुण संपादन […]

No Image

बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ, मुंबई तर्फे ऑनलाईन वधुवर मेळावा नियोजन संदर्भात झुम मिटींग चे आयोजन – श्री. रमाकांत बडगुजर, सचिव, बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ, मुंबई

November 29, 2020 Lokesh 0

बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ मुंबई तर्फे दि. 29.11.2020 रोजी रात्री ठीक 8.00 वाजता डिजिटल वर-वधू मेळावा नियोजन साठी ( सभा ) मीटिंग आयोजित करण्यात आली […]

No Image

जळगांंव येथील कु. ऐश्वर्या परशुराम बडगुजर MBA उत्तीर्ण & रायसोनी कॉलेज मध्ये प्राध्यापक म्हणून निवड – श्री. लिलाधर दत्तात्रय बडगुजर, जळगांव

November 28, 2020 Lokesh 4

जळगाव येथील कु. ऐश्वर्या परशुराम बडगुजर, ही उत्तर महाराष्ट्र विदयापीठ जळगांंव येथुन नुकतीच M.B.A. फायनलची परीक्षा ७८ टक्क्यांनी First Class With Distinction मध्ये पासझालेली आहे. […]

No Image

शिंदखेडा तालुका भाजपा कार्यकारणीवर श्री. धिरज बडगुजर यांची नियुक्ती :- श्री. रविंद्र बडगुजर, शिंदखेडा

November 25, 2020 Lokesh 3

भारतीय जनता पार्टी शिंदखेडा तालुक्याची कार्यकारणी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष व माजी पर्यटन मंत्री आमदार श्री जयकुमारभाऊ रावल यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष श्री नारायण पाटिल यांनी […]

No Image

कुर्हे पानाचे ता भुसावळ येथील श्री. मनोज अशोक कोतवाल यांची कन्या कु. समिक्षा हिने डिप्लोमा इन कंप्युटर फायनल परीक्षेत घवघवीत यश – श्री. सुनिल कोतवाल, कुर्हे पानाचे

November 25, 2020 Lokesh 0

कुर्हे पानाचे येथील श्री. अशोक किसन कोतवाल यांची नात श्री. मनोज अशोक कोतवाल यांची कन्या कु. समिक्षा हिने डिप्लोमा इन कंप्युटर फायनल परीक्षेत घवघवीत यश […]

No Image

राज्यस्तरीय ऑनलाइन शुक्र चांदणी सौंदर्यवती स्पर्धेत सौ. शारदा बडगुजर व कु. देवयानी पठार यांचे घवघवीत यश – सौ. संयोगिता बडगुजर, चाळीसगांव

November 24, 2020 Lokesh 0

मराठमोळी दिवाळी माझी… निमित्त ठाणे येथील अश्विनी दैठणकर कलामंचच्या माध्यमातून महाराष्ट्रीयन संस्कृती वर आधारित, मराठमोळी केशभूषा व वेशभूषा परिधान करून कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मराठमोळी शुक्र चांदणी […]

No Image

धुळे येथील कै. पद्माकर गोविंद बडगुजर यांचे दुःखद निधन

November 24, 2020 Lokesh 0

धुळे, येथील : श्री जगदीश पद्माकर बडगुजर यांचे वडील कै. पद्माकर गोविंद बडगुजर यांचे आज दि.२४/११/२० रोजी सकाळी ११:०० वा. वयाच्या ८५ व्या वर्षी वृद्धापकाळाने […]

No Image

मातृभूमी शेतकरी प्रोडूसर कंपनी लि. चे फलक अनावरण व कृषी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न – श्री. संजय जगन्नाथ बडगुजर, जळगांव

November 11, 2020 Lokesh 0

जळगांव प्रतिनिधी : दि. १०/११/२०२० रोजी स. १० वा. श्री रमेश आधार पाटील यांचे शेतात मातृभूमी शेतकरी प्रोडूसर कंपनी लि., कढोली चे फलक अनावरण व […]