सामनेर ता.पाचोरा जि. जळगाव येथील रहिवासी श्री.तुळशिराम कौतीक बडगुजर यांचे चिरंजीव कै. रविंद्र तुळशिराम बडगुजर वय वर्षे ४३ यांचे दिनांक ३०/१०/२०२० शुक्रवार रोजी सकाळी ८:३० वाजता वापी येथे दु:खद निधन झाले व अंत्यविधी त्याच दिवशी दुपारी तीन वाजता वापी येथे करण्यात आला.
त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
अ.भा. बडगुजर समाज महासमिती, सर्व समित्या सदस्य,
अ. भा. बडगुजर समाज ओ.बी.सी. समिती,
अ.भा.बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप, बडगुजर वेब पोर्टल, बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज यांचे कडून भावपूर्ण श्रद्धांजली


भावपूर्ण श्रद्धांजली