धुळे, येथील : श्री जगदीश पद्माकर बडगुजर यांचे वडील कै. पद्माकर गोविंद बडगुजर यांचे आज दि.२४/११/२० रोजी सकाळी ११:०० वा. वयाच्या ८५ व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले असून त्यांची अंत्ययात्रा आज संध्याकाळी ५:०० वा. त्यांचे राहते घरुन, चिंच गल्ली जुने धुळे येथून निघणार आहे.
त्यांचे आत्म्यांस परमेश्वर चिर शांती देवो ही परमेश्वरी चरणी प्रार्थना!
अ.भा. बडगुजर समाज महासमिती,सर्व समित्या सदस्य,
अ. भा. बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,
अ.भा.बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप, बडगुजर वेब पोर्टल,
बडगुजर युवा संगठन सुरत आणि समस्त बडगुजर समाज यांचे कडून
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
।। मन:पूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली ।।

Leave a Reply