बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ मुंबई तर्फे दि. 29.11.2020 रोजी रात्री ठीक 8.00 वाजता डिजिटल वर-वधू मेळावा नियोजन साठी ( सभा ) मीटिंग आयोजित करण्यात आली आहे, तरी या मेळावसाठी सहकार्य करणारे मंडळाचे सदस्यांनी खालील दिलेल्या लिंक वर सभेस उपस्थित राहावे, ही विनंती.
Join Zoom Meeting
https://us04web.zoom.us/j/77566347914?pwd=VGt3NnNzdFNheE1HU3d0QkxZL0cyUT09
Meeting ID: 775 6634 7914
Passcode: Niyojan
विषय : १. नियोजन आढावा
२. विविध नियुक्ती.
३. लोगो. स्लोगन बर चर्चा
महत्वाचे
डिजिटल मेळावा काळाची गरज
समाज मनाशी संवाद..!
कोरोनामुळे येत्या काळात डिजिटल मेळावे काळाची गरज निर्माण झाली आहे. मुंबई उत्कर्ष मंडळाने डिजिटल वधू -वर मेळाव्याचे आयोजन केले आहे.
त्या निमित्त वधू -वर मेळाव्याचा प्रत्यक्ष अनुभव असलेले सामाजिक कार्यकर्ते प्रा. हिरालाल रघुनाथ बडगुजर यांच्याशी रविवारी 29 नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता समाजाच्या वतीने संवाद साधण्यात येणार आहे. यात
१. वधू – वर मेळाव्याचे महत्व
२. मेळाव्याचे स्वरूप
३. वधू -वर मेळाव्याचे फायदे
४. वधू – वर मेळाव्याचे अनुभव
आणि
५. या संदर्भातील अन्य विषयांवर संवाद साधू या.
झूम संवाद मध्ये सहभागी व्हा आणि मेळावा आयोजनाचे साक्षीदार व्हा ! धन्यवाद

Leave a Reply