कुर्हे पानाचे ता भुसावळ येथील श्री. मनोज अशोक कोतवाल यांची कन्या कु. समिक्षा हिने डिप्लोमा इन कंप्युटर फायनल परीक्षेत घवघवीत यश – श्री. सुनिल कोतवाल, कुर्हे पानाचे

कुर्हे पानाचे येथील श्री. अशोक किसन कोतवाल यांची नात श्री. मनोज अशोक कोतवाल यांची कन्या कु. समिक्षा हिने डिप्लोमा इन कंप्युटर फायनल परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. कु. समिक्षा ही अगदी शालेय शिक्षणापासून अभ्यासू हुशार विद्यार्थ्यांनी आहे. तिने इयत्ता दहावीत 80.80% गुणाने उत्तीर्ण होवून गर्व्हनमेंट पॉलीटेक्निक नंदुबार येथे डिप्लोमा कॉम्प्युटर इंजिनिअरींग ला 92 % यश संपादन केले.

तिच्या यशात वडिल मनोज, आई संगीता, आजी रत्नाबाई आणि आजोबा अशोक बडगुजर कुऱ्हे (पानाचे) यांचा फार मोलाचा वाटा आहे. या यशा बद्दल फागणे मोठे मामा शामकांत बडगुजर मामी प्रतीक्षा बडगुजर, लहान मामा मनोहर बडगुजर, मामी राजेश्री बडगुजर, चाळीसगांव मोठे मावसा शशीकांत बडगुजर मावशी तृप्ती बडगुजर, नाशिक वरून लहान मावसा रितिकेश बडगुजर कल्पना बडगुजर सोनगीर वरून मोठे मामा श्री. अनिल बडगुजर आत्या सौ. निता बडगुजर नाशिक वरून लहान मामा श्री. प्रवीण बडगुजर व आत्या सौ. भारती बडगुजर यांनी कौतुक केले. तिच्या उज्ज्वल भविष्याकरीता बडगुजर समाज मंडळ कुऱ्हे (पानाचे), अ. भा. ब. स. युवक समिती, बडगुजर प्राऊड ग्रुप व बडगुजर.इन वेबसाईट यांच्या तर्फे अभिनंदन … आणि पुढील कॅरिअर साठी शुभेच्छा !

कु. समिक्षा मनोज कोतवाल

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*