डिजिटल वधू-वर मेळावा बोधचिन्ह आणि घोषवाक्याचे मानकरी – सौ. नंदीनी बडगुजर, मुंबई

डिजिटल वधू-वर मेळावा
बोधचिन्ह आणि घोषवाक्याचे मानकरी
घोषवाक्य (slogan)
प्रथम क्रमांक :चंदन प्रवीण बडगुजर

‼️ऑनलाईन स्वयंवर बडगुजरांचे ‌‼️
‼️अनोखे मनोमिलन वधू- वरांचे ‼️?

द्वितीय क्रमांक :
लोकेश कोतवाल

माझा बडगुजर समाज आयडियल l
योजितो वधु –वर मेळावा डिजिटल ll

तृतीय क्रमांक :
अमोल नंदवाळकर.

आम्ही बडगुजर ,वधू – वर कोरोनावर करुनी मात,
डिजिटल मेळाव्यास देऊनी साथ-बांधू सप्त जन्माची गाठ.

तृतीय क्रमांक :
सौ. मनीषा चंद्रकांत बडगुजर

वर –वधु परिचय सोहळ्याने समाज क्रांती घडवू या l
डिजिटल तंत्रज्ञानाची साथ घेऊनी संघटीत होऊ या ll

बोधचिन्ह (logo)

प्रथम क्रमांक : अनामिका बडगुजर , बदलापूर

द्वितीय क्रमांक: सौ. पौर्णिमा मयूर बडगुजर,

तृतीय क्रमांक : सौ. ज्योती नीलकंठ बडगुजर, धुळे.

या स्पर्धेचे परीक्षण जेष्ठ शिक्षिका सौ. नंदिनी बडगुजर यांच्या टीम ने केले.
सर्व विजेत्यांचे अभिनंदन या स्पर्धेत ३० पेक्षा अधिक जणांचा सहभाग लाभला असून सर्व कलाकृती डिजिटल मेळाव्यात प्रदर्शित होतील

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*