आई चामुंडा फाऊंडेशन नंदुरबारतर्फे शालेय विद्यार्थ्यांन करीता Digital Literacy कार्यक्रमा अंतर्गत नाममात्र फी मध्ये विविध शासन मान्य कोर्सेससाठी प्रवेश देणे सुरु
समाजातील व्यक्तींना फी मध्ये योग्य ती सूट देण्यात येईल. अधिक माहितीसाठी संपर्क – विजय बडगुजर – ९९२११०७१६९.
