उन्हाळ्यात घ्यायची काळजी

Cp उन्हाळ्यात घ्यायची काळजी

? श्री स्वामी समर्थ ?
?उष्माघात वाढतोय काळजी घ्या – – – – –

शरीरातील पाणी? वाढवा – उष्णतेमुळे शरीरतील पाणी झपाट्याने कमी होते.म्हणून काळजी घ्या. नाहीतर उष्णतेचे अनेक विकार सुरू होतील.

उपाय —
?‍♀ नियमित प्राणायाम करा. उष्णतेचा त्रास केव्हाच होणार नाही.
?‍♂अनुलोम विलोम जास्तच करा. शरीराचे तापमान स्थीर राहिल.
?‍♂?‍♀उजवी नाकपुडी बंद करून डावी नाकपुडी जास्तच वेळ चालू ठेवा. कारण ती चंद्रनाडी आहे. त्यामुळे शरीरात गारवा तयार होईल.
? उजव्याच कुशीवर जास्तवेळ झोपा. त्यामुळे डावी नाकपुडी आपोआप जास्त वेळ चालू राहील.
???? हलकाच आहार घ्या. पोट साफ ठेवा. पित्त वाढवू नका.
?⚱ माठातीलच थंड पाणी अगर कोमट पाणी बसून सावकाश चवीचवीने प्या. घटाघटा नाही.
?? पेयामध्ये बर्फ वापरू नका. बर्फ गरम आहे.
???आवळा / कोकम / लिंबू / मठ्ठा / ताक इ. सरबत जरूर प्या.
??सकाळी ऊठल्यावर लगेच १ ते २ ग्लास कोमट पाणी प्या.
??‍♂??‍♀प्रत्येक काम सावकाशच करा.
???जेवतेवेळी मधे मधे १/२ वेळा थोडे पाणी प्यावे.
?ऊन्हातून आल्यावर गुळ पाणी पिणे.
? खडीसाखर सोबतच ठेवून थोडी थोडी खाणे.
?? जिरेपूड १ चमचा + खडीसाखर १ चमचा व १ ग्लास ताकातून रोज पिणे. उष्णता वाढणार नाही.
?⛄ दुपारच्या जेवणात रोज पांढरा कांदा जरूर खाणे.
??रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेल तळपायांना चोळणे व बेंबीत घालणे. तसेच देशी ? गाईचे तुप नाकात लावणे.
?☂उन्हापासून शरीराचे रक्षण करा. कॅप?, छत्री☂, गाॅगल? वापरा.

# ??‍♂ आरोग्य संदेश ?‍♀ #

?पाणी प्यावे आवडीने,
?‍⚕?‍⚕आजार पळवा सवडीने.
: ☀उन्हाळ्यात तब्येत? सांभाळा..!!

?उष्ण व ?थंड पदार्थ

?कलिंगड – थंड
?सफरचंद – थंड
?चिकू – थंड
?संत्री – उष्ण
?आंबा – उष्ण
?लिंबू – थंड
?कांदा – थंड
??आलं/लसूण – उष्ण
?काकडी – थंड
?बटाटा – उष्ण
?पालक – थंड
?टॉमेटो कच्चा – थंड
?कारले – उष्ण
?कोबी – थंड
?गाजर – थंड
?मुळा – थंड
?मिरची – उष्ण
?मका – उष्ण
?मेथी – उष्ण
?कोथिंबीर/पुदिना – थंड
?वांगे – उष्ण
गवार – उष्ण
भेंडी साधी भाजी – थंड
बीट – थंड
बडीशेप – थंड
वेलची – थंड
पपई – उष्ण
अननस – उष्ण
डाळींब – थंड
ऊसाचा रस बर्फ न घालता – थंड
नारळ(शहाळ) पाणी – थंड
मध – उष्ण
पंचामृत (दही, दूध, तूप, मध, साखर) – थंड
मीठ – थंड
मूग डाळ – थंड
तूर डाळ – उष्ण
चणा डाळ – उष्ण
गुळ – उष्ण
तिळ – उष्ण
शेंगदाणे,बदाम,काजू,अक्रोड,खजूर – उष्ण
हळद – उष्ण
चहा – उष्ण
कॉफी – थंड
पनीर – उष्ण
शेवगा उकडलेला – थंड
ज्वारी – थंड
बाजरी/नाचणी -उष्ण
आईस्क्रीम – उष्ण
श्रीखंड/आम्रखंड – उष्ण
दूध,दहही,तूप,ताक (फ्रिज मधले नाही) – थंड
फ्रिज मधले सगळे पदार्थ -उष्ण
फ्रिज मधिल पाणी – उष्ण
माठातील पाणी – थंड
एरंडेल तेल – अती थंड
तुळस – थंड
तुळशीचे बी – उत्तम थंड
सब्जा बी – उत्तम थंड
नीरा – थंड
मनुका – थंड
पाव/खारी/ बिस्कीट -उष्ण
हॉट ड्रिंक सर्व – उष्ण
कोल्डरिंग सर्व – उष्ण
मास/चिकन/मटण- उष्ण
अंडी (फक्त उकडलेल पांढरे) – थंड
उन्हाळ्यात नैसर्गिक रित्या थंड पदार्थ जास्त खाल्ल्यास गरमीपासून शरीरास होणारा त्रास कमी होतो .

         ✍? आयुर्वेदातून संकलन

कृपया वाचून झाल्यावर आपल्या जवळ जी मित्रमंडळी असतील त्या सर्व लोकांना पाठवा…?
?

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*