आपण या सदरात आपल्या समाज बांधवानी केलेल्या सामाजिक कार्यांची माहिती पाहू शकतो
सोनशेलू येथे चामुंडा माता यात्रोत्सवात २४६ जणांची नेत्रतपासणी, ५१ जणांवर मोतीबिंदू शस्त्रक्रीया होणार
नंदुरबार-शिंदखेडा तालुक्यातील सोनशेलू येथील मॉं चामुंडा माता यात्रोत्सवात २४६ जणांची नेत्रतपासणी करण्यात येवून ५१ जणांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. यावेळी यात्रोत्सवात हजारो भाविकांनी महाप्रसादाचा […]
