अ. भा. बडगुजर समाज महिला समितीची बडोदा (गुजरात)येथे बैठक सम्पन्न. काल दि.२६/१/२०१९ रोजी गुजरात (बोडोदा) येथे महिला मंडळाची बैठक घेण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून सौ.रत्नाताई बडगुजर(धुळे) व उपाध्यक्ष अ.भा.ब.स.महासमिती श्री भगवानशेठ बडगुजर ,पनवेल ह्याची उपस्थिती होती. बैठकीत पारोळा येथे होणाऱ्या १ ला महिला मेळाव्याबाबत चर्चा करण्यात आली,तसेच हल्दीकुंकवाचा कार्येक्रम देखील घेण्यात आला. बैठकीत *अ.भा.बडगुजर समाज महिला समेती तरफे महीलानां नियुक्ती पत्र देण्यात आले त्यात जिल्हा अध्यक्ष सौ.अनिता विनोद बडगुजर उपाध्यक्ष सौ.रेखा राजेद्र बडगुजर सेक्रेटरी सौ.रोहिणी राकेश बडगुजर संघटक सौ. संध्या रविद्र बडगुजर सदस्य सौ.हेमलता नरेद्र बडगुजर सदस्य सौ.रंजनाबाई हिमतराव बडगुजर सदस्य सौ.म्मता मनोज बडगुजर याची नियुक्ती करण्यात आली*

Leave a Reply