महिलांसाठी पारोळा जाण्या-येण्यासाठी क्षत्रिय बडगुजर समाज मंडळ फागणे-बाळापूर यांच्याकडून मोफत व्यवस्था

चलो परोळा चलो पारोळा

  *फागणे-बाळापूर गावातील सर्व महिला भगिनींना आवाहन करण्यात येते की, अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती अंतर्गत महीला समितीच्या वतीने अखिल भारतीय महिला मेळावा पारोळा येथे रविवार दि. 17 फेब्रुवारी 2019 रोजी आयोजित  करण्यात आला आहे* 
     *या महिला मेळाव्यासाठी फागणे-बाळापूर गावातील महिलांसाठी पारोळा जाण्यायेण्यासाठी क्षत्रिय बडगुजर समाज मंडळ फागणे-बाळापूर यांच्याकडून  मोफत व्यवस्था  करण्यात येणार आहे. तरी फागणे -बाळापूर गावातील जास्तीतजास्त  महिलांनी मेळाव्यास उपस्थित रहावे असे आवाहन क्षत्रिय बडगुजर समाज मंडळाकडून करण्यात आले आहे.*
  *मोफत प्रवास व्यवस्थेसाठी खालील कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा ही विनंती.*

1)श्री. सुरेश यशवंत बडगुजर.
2) श्री. प्रणव रतिलाल कोठवाल.
3) श्री. राजेश वसंत बडगुजर.
4) श्री. विजेंद्र बाळकृष्ण बडगुजर.
5) श्री. गणेश सुभाष बडगुजर.
6) श्री. अशोक गोकुळ नंदवाळकर.
7) श्री. अमोल हिरालाल नंदवाळकर.

बेटी बचाओ बेटी पढाओ

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*