*चलो पारोळा* *चलो पारोळा* *महिला समाज मेळावा*

अ.भा.बडगुजर समाज महासमिती अंतर्गत अ.भा. महिला मेळावा रविवारी दि १७ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी ९ वाजता पारोळा येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात समाजातील सामाजिक व   शैक्षणिक इ.बाबींवर चर्चा होणार आहे.तरी सदर महिला मेळावा यशस्वितेसाठी समाज बांधव व महिला भगिनी यांनी जास्तीत जास्त संखेने सहभागी होवुन मेळावा यशस्वी करावा असे आवाहन अ.भा.बडगुजर समाज महिला मेळावा संदर्भात अधिक माहिती साठी संपर्क अ.भा.बडगुजर समाज महिला समिती अध्यक्ष  सौ.रत्नाताई बडगुजर मो.942085299 . धुळेसौ.देव्यानीताई बडगुजर 8208299672 धुळे सौ.भावनाताई 9823814986 ओरंगाबादसौ.स्वातीताई 9370815887 अमरावतीसौ.लत्ताताई 9270507502 भुसावळसौ.भारतीताई 9028646516 पुणेश्रीमती.सुनंदाताई 9689171122 बोराडीअ.भा.बडगुजर समाज महासमिती अध्यक्ष श्री उमेश सर करोडपती 9422784499 पारोळाश्री राजेद्र सर 8208463942 धुळे श्री भगवानशेठ 9970170831 पनवेलश्री हिरालाल सर 9272346329 धुळे श्री ईश्वर सर 9422287989 मुकटी श्री सुधीरभाऊ 7588933592 धुळे श्री सुरेशशेठ 9422773849 भुसावळ

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*