पारोळा येथील महिला मेळावा यशस्वी करण्यासाठी आज लोहारी ता पाचोरा येथे महिलांची मीटिंग आयोजित केली होती. मेळाव्याची उद्दिष्ट तिथे महिलांना कुठली माहिती मिळणार याची विस्तृत माहिती सौ रत्नाताई बडगुजर धुळे यांनी दिली तर सौ लताताई बडगुजर भुसावळ यांनी मोठ्या संख्येने उपस्तीत राहण्याचं आवाहन केले लोहारी गावातून अखिल भारतीय महासमिती साठी सौ वर्षा विनोद बडगुजर आणि सौ संगीताबाई जगन्नाथ बडगुजर यांची नियुक्ती केली कार्यक्रमाचे नियोजन सरस्वती मिशन चे प्रतिनिधी गजानन बडगुजर मुकेश बडगुजर महेंद्र बडगुजर यांनी केले.


Leave a Reply