दि.26 जानेवारी 2019 रोजी बडगुजर समाज मंडळ, औरंगाबाद च्या वतीने सिध्देश्वर मंदीर,प्रवरा संगम, जि.अहमदनगर येथे सहलीचे आयोजन करण्यात आले होते. सहलीच्या ठिकाणी कुलदेवी चामुंडामाता प्रतिमेचे पूजन करून महीलासाठी हळदी कुंकू चा कार्यक्रम घेण्यात आला. त्यानंतर महीलांचा क्रिकेटचा सामना, खो- खो, लहान मुलांसाठी चमचा लिंबू असे खेळ घेण्यात आले.
या सहलीचे आयोजनासाठी श्री.संजय महादु बडगुजर, सौ.मिनाताई संजय बडगुजर, श्री.गजानन दत्तात्रय बडगुजर, सौ.भाग्यश्रीताई गजानन बडगुजर श्री.रुपेशकुमार बापुराव बडगुजर, सौ.नेहा रुपेशकुमार बडगुजर, श्री.चंद्रकांत खंडुजी बडगुजर, सौ.सुनंदाताई चंद्रकांत बडगुजर, श्री.सुनिल रमेश बडगुजर यांनी परीश्रम घेतले.


Leave a Reply