(पिंप्री खुर्द) अप्रतिम चांमुडा माता पालखी सोहळा

Pimpri Khurd Palakhi Sohala
Pimpri Khurd Palakhi

* दिनांक.४जानेवारी,२०१९; गुरूवारी, “बडगुजर समाज युवा मित्रमंडळ, पिंप्री खुर्द ,
आयोजीत,चामुंडा माता पालखी सोहळा उत्साहात संपन्न झाला !

* या सोहळ्याचे हे प्रथम वर्ष,मंडळाचे अध्यक्ष श्नी हरीष बडगुजर व सहका_यानी योजना बध असा कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

* पालखी सोहळ्यात गावातील अबाल वृध्द ,मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .

* तरूण व महिला वर्गात प्रंचड उत्साह,जोश दिसत होता!

* तरूण मुलां मुलींचे मिरवणुकी तील लेझीम पथक सर्वांचे आकर्षण होते.

* मिरवणुकीत घोडा,बॅन्ड पथक ही सामील झाले.

Pimpri Khurd Palakhi Sohala

 

* महिला भगिनी मोठ्या संख्येने मिरवणुकी त,डोक्यावर कलश घेवून सहभागी होत्या.काही भगिनी नी नाच घरला होता !

* पालखीची मोठी मिरवणुक गावातील मुख्य रस्त्यावरून शांततेत व शिस्तीत जात होती !

* या पालखी सोहळ्यात बडगुजर समाजाचे मान्यवर महोदयांनी उपस्थित राहून ,
कार्यक्रमांची शोभा वाढविली ! तसेच मुंबईचे कार्यकर्ते ही या सोहळ्या त हिररीने राबत होते !

* * सभास्थानी,मंडप छान लावला होता. कार्यक्रमाचे ठिकाणी, गल्लीत स्त्री पुरूष शिस्तीने, बहुसंख्येने
श्नवण करीत होते !

* मिरवणुकीत तरूणांनी परिधान केलेला लाल शर्ट
आकर्षक होता !

* असा अप्रतिम सोहळा नवीन वर्षांच्या प्रारंभी आयोजीत करून, पिंप्री कर ,बडगुजर युवा मंडळाने ,समाजात चांगला आदर्श ठेवला आहे.!

* बडगुजर समाज युवा मित्र मंडळ,पिंप्री खुर्द चे सर्व पदाधिकारी, गावा तील बंधु भगिनी, तरूण, मान्यवरांचे हा सोहळा आयोजीत केल्या बध्दल हार्दिक अभिनंदन !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*