आपण या सदरात आपल्या समाज बांधवानी केलेल्या सामाजिक कार्यांची माहिती पाहू शकतो
जागतिक महिला दिनाचे अवचित्य साधून नंदुरबार बडगुजर समाज महिला उन्नती मंडळाचा रक्तदान कार्यक्रम
काल दिनांक 8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नंदुरबार बडगुजर समाज महिला उन्नती मंडळ याच्या सदस्यांनी एंजल स्कूल येथे रक्तदान शिबिर आयोजित केले होते […]
