जागतिक महिला दिनाचे अवचित्य साधून नंदुरबार बडगुजर समाज महिला उन्नती मंडळाचा रक्तदान कार्यक्रम

काल दिनांक 8 मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नंदुरबार बडगुजर समाज महिला उन्नती मंडळ याच्या सदस्यांनी एंजल स्कूल येथे रक्तदान शिबिर आयोजित केले होते त्यात समाज मंडळातील महिलांनी हिरीरीने सहभाग नोंदवला तेथे समाजातील महिलांनी रक्तदान केले तसेच इतर समाजातील महिलांनी ही रक्तदान केले तसेच मंडळाच्या महिला अध्यक्ष सौ सुनीता मनोज बडगुजर यांनी मनोगत व्यक्त केले त्या मनोगतात त्यांनी समाजातील महिलांनी एकत्र यावे व भव्य असे कार्यक्रम आयोजित करावे असे आवाहन केले.

तसेच नंदुरबार येथे सर्व समाज महिला यांनी सालाबादाप्रमाणे एकत्र येत महिला दिन साजरा केला यावर्षी दहशतवादी हल्ला झाल्याने मनोरंजनात्मक कार्यक्रम रद्द करण्यात आले. त्या ठिकाणी मंडळाच्या महिला अध्यक्ष सौ सुनीता मनोज बडगुजर यांच्या सत्कार नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*