फागणे ग्राम. पं. येथे शिव जयंती साजरी

हिंदवी स्वराज्य संस्थापक, हिंदुस्थानाचे आराध्य दैवत, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त फागणे ग्राम. पं. येथे शिव जयंती साजरी करण्यात आली.
या वेळी बडगुजर समाज नवोदय युवा संस्थेचे पदाधिकारी व इतर समाज बांधव देखील उपस्थित होते.
उपस्थित –
श्रीं. कैलासभाऊ पाटील (प्र. सरपंच), श्री. विलासआण्णा चौधरी (प्र. लो. नि. सरपंच), श्री. राजेश बडगुजर (ग्राम. सदस्य), श्री. जितेंद्र नंदवाळकर (नवोदय बडगुजर समाज युवा अध्यक्ष, फागणे), श्री. अमितकुमार बडगुजर (नवोदय बडगुजर समाज सामजिक युवा कार्यकर्ते, फागणे), श्री. सुभाष बडगुजर, श्री. नागराज बडगुजर व इतर ग्राम.पं. सदस्य व सामजिक कार्यकर्ते उपस्थित होते.


Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*