नंदुरबार बडगुजर समाज उन्नती मंडळातर्फे स्नेहमीलनाचा कार्यक्रम

रजि.नं.महा/९३/२०१४
बडगुजर समाज उन्नती मंडळ, नंदुरबार
स्नेहील निमंत्रण
श्री./सौ. ——————————————– यांना स.न.वि.वि.
आपणांस कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की, सालाबादाप्रमाणे यंदाही बडगुजर समाज उन्नती मंडळातर्फे ‘स्नेह मेळाव्या’चे आयोजन केले आहे. यात ‘हळदी कुंकू’ व ’वार्षिक मिटींग’ तसेच सर्वांसाठी विविध प्रकारचे ’खेळ’ आयोजित केले आहेत. तरी सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमांचा आनंद घ्यावा, ही विनंती!
कार्यक्रमाचा दिनांक
दि.०३/०३/२०१९ वार रविवार
कार्यक्रमाची वेळ
हळदी कुंकू ः सकाळी ९.३० वाजता.
विविध खेळ ः सकाळी १०.०० वाजता.
वार्षिक मिटींग ः सकाळी ११ वाजता
स्नेह भोजन ः सकाळी ११.३० वाजता
कार्यक्रमाचे ठिकाण
नगर पालिका शाळा क्र.१, हाट दरवाजा, द्वारकाधिश मंदिरा समोर, नंदुरबार
टिप ः खेळ महिलांसाठी, मुला-मुलींसाठी, पती-पत्नीसाठी आहे. तरी सर्वांनी यात सहभागी व्हावे. कार्यक्रम वेळेवर सुरु होईल, याची नोंद घ्यावी.
निमंत्रक
अध्यक्ष व सर्व कार्यकारी मंडळ
बडगुजर समाज उन्नती मंडळ, नंदुरबार

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*