?? ।।अनमोल कार्याची सुरुवात।।??
कल्याण-काटेमानिवली कल्याण येथील बडगुजर समाज उत्कर्ष मंडळाचे वसतिगृहाचे नवीन नूतनीकरणाचे काम सुरू आहे मंडळाचे पदाधिकारी रोज तेथे उभे राहून बांधकामावर लक्ष ठेऊन सुरळीतपणे नूतनीकरणीकर्णाचे काम सुरू आहे. तरी आपणही या समाजाच्या शुभ कार्यात सहभागी होऊन आपले अनमोल सहकार्य करावे.
बडगुजर समाज उत्कर्ष मंडळाची काटेमानिवली- कल्याण येथील बडगुजर समाज वसतिगृह दुरुस्ती साठी आपण आर्थिक मदत करू शकतात.
जास्तीत जास्त समाजबांधवांनी जमेल तशी मदत बडगुजर समाज उत्कर्ष मंडळास वसतिगृह दुरूस्ती साठी करावी.

Name of Account :-
Badgujar Samaj Utkarsh Mandal.
Name of Bank :-
The Kalyan Janata Sahkari Bank Limited.
Branch:- Ulhasnagar-4
Account No :-
007010100001613.
IFSC Code :- KJSB0000007.
बडगुजर समाज उत्कर्ष मंडळ
मुंबई
??धन्यवाद??

Leave a Reply