दि.१० मार्च रोजी जागतिक महिला दीना निमित्त नवी मुंबई व कोंकण परिसर बडगुजर समाज महिला मंडळातर्फे महिला मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमामध्ये विविध सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. कार्यक्रमाची रूपरेषा खालील प्रमाणे.
या कार्यक्रमामध्ये खालील व्याख्यान व वर्कशॉप (कार्यशाळा) होणार आहेत:
- डॉ. कुंजल पाटील यांचे आहार, आरोग्य आणि आयुर्वेद
- डॉ. चारूस्मिता भगवान बडगुजर यांचे महिलांच्या सुधृढ आरोग्यासाठी आधुनिक व्यायाम
खास आकर्षण: भारतातील कर्तृत्वानं महिलांच्या वेशभूषा हा कार्यक्रम नवी मुंबई बडगुजर महिला सादर करणार आहेत.

टीप : हा कार्यक्रम नवी मुंबई साठी मर्यादित आहे.

Leave a Reply