आपण या सदरात सर्व प्रकारच्या यश संपादन केलेल्या व्यक्तींची माहिती पाहू शकतो
चोपडा तालुका जेष्ठ नागरिक संघाच्या सर्व साधारण सभेत श्री.विजय हिरालाल करोडपतीसर (बडगुजर) यांची सलग तिसऱ्यांदा (हॕट्रीक) अध्यक्षपदी बिनविरोध अभिनंदनीय निवड
सोमवार दिनांक ३० सप्टेंबर २०१९ रोजी चोपडा तालुका जेष्ठ नागरिक संघाच्या सर्व साधारण सभेत श्री.विजय हिरालाल करोडपतीसर (बडगुजर)यांची सलग तिसऱ्यांदा(हॕट्रीक)अध्यक्षपदी बिनविरोध अभिनंदनीय निवड झाली. श्री.करोडपती […]
