IFF मिस इंडिया इंटरनॅशनल सौदर्य स्पर्धा २०१९ साठी प्रथम फेरीत कु. तेजस्विनी बडगुजर हिची निवड

ब.स.उ.मं.मुंबईच्या उपाध्यक्ष सौ. नंदिनी अरुण बडगुजर, ( बदलापूर ) यांची कन्या , तेजस्विनी बडगुजर यांची इंडोनेशिया येथे होणाऱ्या आय एफ एफ मिस इंडिया इंटरनॅशनल सौदर्य स्पर्धा २०१९  या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. 

कु. तेजस्विनी अरुण बडगुजर (बदलापूर) ही IFF  Miss India International 2019 स्पर्धेच्या प्रथम फेरीत निवड होवून दुसऱ्या फेरीत तिच्या Introductory Youtube vdo ला like करून तिला तिसऱ्या फेरीत जाण्यास आपण सर्वांच्या like, comments, सहकार्याची व पाठिंब्ययाची गरज आहे.

विशेष म्हणजे तेजस्विनी या सध्या मेडिकल डिग्री करत आहेत; तसेच या प्रोफेशनल भरतनाट्यम नृत्यांगणा देखील आहेत. बालपणापासूनच त्यांना ऍक्टिंग व डान्सिंग ची आवड असून त्यांनी काही नाटकांमध्ये देखील काम केले आहे.

कृपया आपण, आपला,मित्र मंडळी, आप्त ,नातेवाईकांचा पाठिंबा तेजस्विनी बडगुजर यांना हा मेसेज फॉरवर्ड करून जास्तीत जास्त लाईक्स् आणि व्होटींग करण्यास मदत करावी व तिला विजयी करावे ही विनंती. धन्यवाद.

बातमी संकलन : प्रा. राजेंंद्र बडगुजर, वाघोदा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*