राज्यस्तरावर होणाऱ्या थ्रोबॉल स्पर्धेसाठी नाशिकच्या दोडे बंधुची निवड, डे केअर सेंटर च्या शालेय टिमचे करणार प्रतिनिधित्व – श्री. दिपक भिका बडगुजर, नाशिक

नाशिक क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व नाशिक जिल्हा क्रिडा जिल्हा अधिकारी कार्यालय नाशिक
यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय विभागीय स्पर्धा थ्रोबाँल स्पर्धेत डे केअर च्या संघाने प्रथम क्रमांकाची मजल मारली.
वयोगट १७ वर्षा आतील संघाची राज्य पातळीवर होणार्‍या स्पर्धांसाठी नाशिक येथील
चि. निखिल संजय दोडे.
चि. अभिषेक सतीश दोडे.
या दोन भावाची निवड करण्यात आली डे केअर च्या संस्थापक अध्यक्ष यांनी दोन्ही दोडे बंधु यांचे व निवड झालेल्या सर्व खेळाडू यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या…..
चि. निखिल आणि अभिषेक हे…
नाशिक चामुंडा माता युवक मित्र मंडळ.
उपाध्यक्ष..
श्री संदिप बबनराव दोडे यांचे पुतणे आहे..

दोन्हीही भावडांची या स्पर्धेसाठी निवड झाली म्हणून सर्वत्र कौतुक केले जात आहे. तसेच पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

अ. भा. ब. स. युवक समिती बडगुजर प्राऊड ग्रुप चामुंडा माता मित्र मंडळ, नाशिक

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*