आपण या सदरात सर्व प्रकारच्या यश संपादन केलेल्या व्यक्तींची माहिती पाहू शकतो
सौ.स्नेहलताई मनोज जाधव (बडगुजर), यांची धुळे मनपा महिला बालकल्याण सभापतीपदी बिनविरोध अभिनंदनीय निवड – प्रा. सी. डी. साळुंखे सर, धुळे
धुळेः येथील सौ.स्नेहलताई जाधव (बडगुजर) नगरसेविका, मनपा धुळे, पै.श्री.मनोजभाऊ जाधव, भोकर-धुळे यांच्या सुविद्य पत्नी व श्री. दिनेश प्रल्हाद बडगुजर, सामाजिक कार्यकर्ते, धुळे यांची कन्या. नुकत्याच […]
