चि. यश विजय मांडेवाल हा चिन्मय स्कूल, बोईसर येथे इयत्ता ४ थ्या मध्ये शिकत आहे. तो पिळोदे येथील स्व. जगन्नाथ अमृत बडगुजर यांचा नातु, श्री. संजय जगन्नाथ मांडेवाल सर यांचा पुतण्या , व श्री. विजय जगन्नाथ मांडेवाल यांचा चिरंजीव आहे.
नुकत्याच चिन्मया स्कूल बोईसर येथे घेण्यात आलेल्या शालेय स्पर्धेत त्याला पोटॅटो रेस मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करत सुवर्ण पदक मिळविले. तसेच इतर विविध खेळांमध्ये पण सहभागी नोंंदविला. यश हा एक अभ्यासू विद्यार्थी असून त्याला कलाक्षेत्राची आणि खेळात मध्ये रूची आहे. तो आतापर्यंत बऱ्याच विविध स्पर्धेत सहभाग नोदवून त्यात यश संपादन केले आहे. चि. यशला अभियांत्रिकी मध्ये जास्त रस असून त्याला एक कुशल इंजिनिअर बनण्याची त्याची इच्छा आहे.
चि. यश ला मिळालेल्या यशाबद्दल त्याचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा.
शुभेच्छुक :
श्री. सुधाकर नारायण बडगुजर, सुरत.
श्री. संजय जनार्दन बडगुजर, बोदवड,


Currently i am looking for job opportunity so please let me know if production supervisor vacancy any company.
धन्यवाद… Contact Mr. Dilip Ragho Badgujar – 9922335555.