पाचोरा,पिंपळगाव (हरेश्वर) येथील व अखिल भारतीय बडगुजर समाज महासमिती जेष्ठ सदस्य श्री.शंकरराव विठ्ठल पवार यांचे नातू, उप शिक्षिका सौ.जया व कुंदन क्लासेस संचालक श्री. विलास शंकरराव पवार यांचा सुपुत्र चि. कुंदन विलास पवार यांनी B.tech, Electronics, V.J.T.I.College Matunga येथून केले असून नंतर Citiuteoh येथे दोन वर्षे Software Engineer आणि BEL मध्ये दोन वर्षे Deputy Engineer म्हणून काम केलेले आहे. चि. कुंदन ची नुकतीच भारतीय रेल्वेमध्ये Junior Engineer म्हणून स्पर्धा परीक्षेतून निवड झाली असून U.P.S.C ने इंजिनिअरींग सर्विसेस पूर्व परीक्षा उत्तीर्ण होऊन मुख्य परीक्षेत पात्र (पास) झालेला आहे. त्यांस आजी, आजोबा, काका, काकू, मामा, मामी नातेवाईक, मित्र मंडळी, आप्तेष्टां कडून हार्दिक शुभेच्छांचा वर्षाव होत आहे पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन!
अ.भा.बडगुजर समाज महासमिती,
सर्व समित्या सदस्य,
अ.भा.बडगुजर समाज ओ.बी.सी.समिती,
अ.भा.बडगुजर समाज युवक समिती,
बडगुजर प्राऊड गृप, बडगुजर वेब पोर्टल, समस्त बडगुजर समाज मंडळ डोंबिवली शहर ,सर्व सन्माननीय सदस्य यांचे कडून
हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन!


आमच्या बडगुजर नाशिक परिवार तर्फे हार्दिक शुभेच्छा आणि
भावी आयुष्य सुखात जाओ