अमरावती येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. दिलीप बडगुजर यांच्या पत्नी सामाजिक कार्यकर्त्या सौ.स्वाती दिलीप बडगुजर ह्यांना सन २०२० चा नारी सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
महिला बाल कल्याण समिती महानगर पालिका अमरावती;
उपमहापौर,सभापती महिला बालकल्याण यांचे शुभहस्ते
सौ.स्वाती दिलीप बडगुजर
यांना सामाजिक कार्याबद्दल आज दिनांक 17/02/2020 रोजी दुपारी दोन वाजता टाँऊन हाँल येथे ‘नारीसन्मान’ पुरस्काराने सन्मानचिन्ह ,शाल व पुष्परोपटे देवून गौरविण्यात आले.
त्यांना हा पुरस्कार मिळाला निमित्ताने अ. भा. बडगुजर समाज युवक समिती, बडगुजर प्राउड ग्रुप व वेब पोर्टल तर्फे हार्दिक अभिनंदन




Leave a Reply